एक्स्प्लोर
Advertisement
Kishor Pednekar Ganpati Mandal: महापालिकेच्या माध्यमातून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, पेडणेकरांचा शब्द
Kishor Pednekar Ganpati Mandal: महापालिकेच्या माध्यमातून तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही, पेडणेकरांचा शब्द
आपण सगळे मंडळातून घडलेले कार्यकर्ते आहोत आम्हीं मोठी पद भूषवत आहेत मात्र आमची नाळ आजही मंडळांशी जोडलेली आम्हाला डेरिंग जी मिळाली ती तीहून मिळाली गेली २ वर्ष मुंबईला महापौर नाहि नगरसेवक नाहित आम्हीं नसलो तरी दरवर्षी आयुक्तां सोबत चर्चा करत होतो की काही कमी पडता कामा नये मंडळांना कुठलीही अडचण येणार नाही याची काळजी उद्धव ठाकरे साहेब घेतच आहेत मात्र कार्यकर्ते म्हणुन आम्ही देखील तुमच्या पाठीशी आहोत आपण सगळे गर्दीच नियोजन योग्य पद्धतीने करतात महापालिकेच्या माध्यमातून आजही सगंते कि तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही असा शब्द देते
महाराष्ट्र
Ekanth Shinde News : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही यावर संभ्रम
Sanjay Raut Wishes Fadnavis : राज्याची लूट होऊ न देण्याची जबाबदारी फडणवीसांवर - राऊत
Devendra Fadnavis Oath Ceremony : बाप्पाला मोदकांचा प्रसाद, शपथविधी आधी फडणवीस सिद्धिविनायक दर्शनाला
Devendra Fadnavis Oath Ceremony Mahayuti : Maharashtra Politics : 05 Dec 2024 : ABP Majha
Devendra Fadnavis Oath Ceremony शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, 3 मोठ्या स्टेजची उभारणी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
महाराष्ट्र
कोल्हापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement