एक्स्प्लोर
Kirit Somaiya यांचं पत्र, Sanjay Raut यांचे शौचालय घोटाळ्याचे आरोप फेटाळले
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपांनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्र लिहिलंय. सोमय्या यांनी प्रशासकीय अधिकारी आणि खात्यांना पत्र लिहिलंय. या प्रकरणात कोणतीही कारवाई होण्याआधी सोमय्यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. संजय राऊत यांनी १०० कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले होते. त्यानंतर सोमय्या यांनी राऊतांचे हे आरोप फेटाळलेत.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















