एक्स्प्लोर
चित्तलवाडी गावातील भयाण वास्तव, वर्षभरात 40 ग्रामस्थांचा किडनीच्या आजाराने मृत्यू | स्पेशल रिपोर्ट
अकोला जिल्ह्यातील चित्तलवाडी गावात किडनी आजाराचा प्रकोप सुरू आहे. गेल्या वर्षभरात या गावात किडनीच्या आजाराने 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गावातील पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सिलिका या घटकाचं प्रमाण अधिक असल्यानं गावात हा आजार बळावलाय. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून गावकऱ्यांच्या शुद्ध पाण्याच्या मागणीकडे ना सरकारनं लक्ष दिलं ना प्रशासनाने. जीवन देणारं पाणीच विष झाल्यानं गावाची अवस्था सैरभैर झाली आहे. या गावाची सध्यस्थिती जाणून घेण्यासाठी पाहुया आमचे अकोल्याचे प्रतिनिधी उमेश अलोणे यांच्याकडे.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















