एक्स्प्लोर
Kalyan Clash: 'माझ्या डोक्यात रॉड घातलाय', NCP पदाधिकारी Sandhya Sathe यांना गावगुंडांकडून मारहाण
कल्याणमधील (Kalyan) मोहने गावात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकारी संध्या साठे (Sandhya Sathe) यांना गावगुंडांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'तुम्ही काय नाहीतर रक्षक आहात ना?', असा संतप्त सवाल पीडित महिलेनं पोलिसांना केला आहे. फटाके खरेदीच्या किरकोळ वादातून या प्रकरणाला सुरुवात झाली, ज्यानंतर स्थानिक गावगुंड तरुणांनी मध्यरात्री लहुजीनगरमध्ये जाऊन घरांची तोडफोड केली. या हल्ल्यात हल्लेखोरांनी महिलांना मारहाण केली आणि घरांवर दगडफेक केली, ज्यात नऊ ते दहा जण जखमी झाले. खडकपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतरही त्यांच्यासमोरच दगडफेक आणि मारहाण सुरू होती. पीडित महिलेच्या भावालाच पोलिसांनी अटक केल्याने पीडितेने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















