Jyoti Waghmare Speech : महाराष्ट्राने तुमची माती केली, ठाकरेंवर टीका, ज्योती वाघमारेंचं आक्रमक भाषण
Jyoti Waghmare Speech : महाराष्ट्राने तुमची माती केली, ठाकरेंवर टीका, ज्योती वाघमारेंचं आक्रमक भाषण
सकाळपासून पाऊस सतत बरसतं आहे. - हा बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा आशिर्वाद आहे - शिंदेंनी काॅग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली - गुगलवर शिवसेना उबाठाबाबत सर्च केलं तर त्यांच्या पक्षाची स्थापना आॅक्टोबर २०२२ मध्ये झालीअसे दाखवलं जात आहे - मागच्या तीन वर्षात बाप चोरला पक्ष चोरला एवढंच - उबाठाने इथून पुढं त्याचं नाव बोभाटा गट असे लिहावं - फेक नरेटिव्हने मागच्या लोकसभा निवडणुकीत यश पदरात पाडून घेतलं - मात्र विधानसभेला पून्हा जनतेने महायुतीला निवडून दिलं - मागच्या वेळी शिंदे बोलले होते २०० आमदार निवडून आणणार - आता महायुतीचे २०० हून अधिक आमदार आले - उबाठाने १०० लढवले आले २० कारण ते आहेत ४२० -संजय राऊताच्या नरकातला स्वर्ग पुस्तकावर वाघमारेंची टिका -राऊत तुम्ही किती घेणार डाऊट - तुम्हाला सगळीकडे हार दिसली म्हणून भाऊ आठवला... - मुंबई फक्त एकनाथ शिंदे वाचवू शकतात...



















