Job Majha : ibps.in अंतर्गत मेगाभरती; कोणत्या पदांसाठी जागा
Job Majha : ibps.in अंतर्गत मेगाभरती; कोणत्या पदांसाठी जागा
शल्य भारत योजनेअंतर्गत बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी *भंडाऱ्याच्या साकोली येथील करंजेकर कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे प्रमुख डॉ सोमदत्त करंजेकर यांच्या पुढाकारातून* भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या रोजगार मेळाव्यासाठी 60 पेक्षा अधिक कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी शेकडो तरुणांच्या मुलाखती घेत सुमारे 350 तरुणांना नोकरीची संधी दिली. दहावी, पोस्ट ग्रॅज्युएशन, आयटीआय, डिप्लोमाधारक विविध अभ्यासक्रमाच्या सुमारे दोन हजार बेरोजगारांनी या रोजगार मेळाव्यात उपस्थिती लावून मुलाखती दिल्यात. बजाज, महिंद्रा सारख्या मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये तरुणांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरीची संधी मिळाली आहे.






















