एक्स्प्लोर

Jitendra Awhad Thane : पवारांचं नाव घेतल्याशिवाय किंमत मिळत नाही, आव्हाडांची भुजबळांवर थेट टीका

महाराष्ट्राच्या राजकारणा जोपर्यंत शरद पवार यांचे नाव घेत नाही तोपर्यंत आपले काही किंमत राहणार नाही हे सर्वच महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना माहिती आहे. भुजबळ त्यात फार हुशार आहे. सगळ्या उच्चवर्णीय समाजातून विरोध असताना शरद पवारांनी पहिल्यांदा क्रांतीकारक निर्णय घेतला आणि मंडळ आयोग सुरू केला हे मान्य आहे की नाही ज्या शरद पवारांनी आयोग सुरू केले ते शरद पवार का अडवतील ?  ज्या पद्धतीने तुम्ही एकमेकांवर तुमच्याच पक्षात आरोप करताय भुजबळ साहेबांनी किती वेळा निर्देश केलाय कोण करते कोण करते याचा  ओबीसीचा बजेट एसीच बजेट , एसटी चा बजेट एका फटक्यात कधीतरी ग्राह्य झालं आहे का.  आमचा एकत्रित निर्णय झाला  इतक्या वेळा बैठका घेतल्या जरंग दिन बरोबर घेतले हा कॅन बरोबर घेतल्या आम्हाला कधी सांगितलत की चला बैठकीला  काय सुरू आहे याची चर्चा केलीत का?  महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा आहे की महाराष्ट्रावर परिणाम करणारी राजकीय आणि सामाजिक अडचण आली तर विरोधी पक्ष आणि सरकार एकत्र बसतात आणि मार्ग काढतात. मात्र तुम्हाला तस काही करायचं नव्हतं. तुम्हाला फक्त आगी लावायच्या होत्या म्हणून एक जरांगेला तर एक ओबीसीला लढवत होते. काही आम्हाला कोणाला फोन वगैरे आला नाही शरद पवारांना या सगळ्यापेक्षा महत्त्वाची कामे आहे.  तुम्ही विरोधी पक्ष नेत्याला फोन केलात का जयंत पाटलांना फोन केलात का?  प्रतोद म्हणून मी आहे. पण तुम्ही वैयक्तिक फोन केलात सरकारतर्फे फोन आला नाही.  वैयक्तिक फोन करताना देखील तुम्ही जितेंद्र ओबीसींची बाजू आपल्याला लावून धरायची आहे यासाठी केला होता.  ओबीसी विरुद्ध मराठा हे झुंझवण्याची मला इच्छा नाही पहिल्यापासून सांगितलं आहे.  पहिल्या दिवसापासूनच मी सांगितलं होतं की हे सरकार ओबीसी विरुद्ध मराठा ही भांडणं लावून देण्याचं काम करते बाकी त्यांची कुठलीही इच्छा नाही सामाजिक सुधारणा हा उद्देश नसून राजकारण हा उद्देश आहे.  भुजबळ साहेबांसारख्या प्रगल्भ विचाराच्या नेत्यांनी हे इतकं बालिश सारखं बोलणं शोभत नाही.  पाच वाजता बारामतीहून फोन आला असे स्टेटमेंट तुम्ही करता त्यादिवशी साहेब कुठे होते हे तरी तुम्हाला माहिती आहे का  खरंतर मला भुजबळ आणि विरुद्ध बोलायला फारसे आवडत नाही कारण मला पहिले तिकीट त्यांनी मिळवून दिले आहे.  भुजबळ साहेब बोलताना थोडा विचार करत जा कारण नसताना मनात राग निर्माण होईल.  आम्ही स्वातंत्र्य बुद्धीचे आहोत. आणि आमचे विचार मांडू शकतो आणि मी तर पहिल्या दिवसापासूनच हे सांगतोय की हे राज्य सरकार दोन कोंबड्यांमध्ये झुंज लावण्याचे काम करत आहे तुम्ही एका विरोधात एक अशी भांडण लावतात. दोन भवांमध्येअशी भांडण लावलीत हे पाप आहे.  हिंदू मुस्लिम तुमच्यासाठी कमी होतं का की आता परत तुम्ही ही भांडणं लावत बसला आहात.  आपल्या मतांचे राजकारण करण्यासाठी तुम्ही महाराष्ट्र जाळायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही.  कोण किती ओबीसींच्या बाजूने आहेत कोणी बजेटमध्ये कोणाच्या नावाने किती पैसे फिरवले त्याचा इतिहास काढा.  आम्हाला बोलायला लावू नका बंद मुठ्ठी लाख की खुल गई की तो खाक की    *ऑन सुप्रिया सुळे बारामती ओबीसी आणि मराठा मतदान*  बारामती मध्ये वंजारी मतदान आहे इंदापूर मध्ये वंजारी मतदान आहे . सगळ्यांनी सुप्रिया ताईंना मतदान केले आहे वो जिया ही संकल्पना तुम्ही आणलीत  तुमच्यासारखे आम्ही वोट जिहाद झाला असं म्हणत नाही मी विश्वासात घेतलं नाही आणि तुमचा प्लॅन फसला त्यामुळे आता तुम्ही कारण शोधताय  मुळात तुम्ही 206 आमदार आहात. 206 आमदारांनी एकत्र उभं राहून ठराव पास केला असता तर आम्ही विरोध करू शकलो असतो का?  पण ह्यांना हे काम जमणारच नव्हतं त्यामुळे हे आमच्या अंगावर ढकलत आहेत  लोकांना वेडे समजता का ?  दोन वर्ष झाले एकही बैठकीला बोलावलं नाहीं    ऑन लाडकी बहीण महायुती योजना  आम्ही तर तीन हजाराचा निर्णय घेतला आहे. यांनी अडीच लाखाचं बंधन ठेवलं आहे. आम्ही १५ लाख ज्यांच उत्पन्न आहे त्यांनाही देणार   *50 हजार कोटीचा कॅट मध्ये हिशोब लागत नाही त्याचं काय त्याच उत्तर द्या*   *कॅटने वास्तववादी रिपोर्ट मांडायला शिका हा बेशिस्त आहे असे ताशेरे ओढलेत*  हे राज्य आर्थिक दृष्टीने धोक्यात आहे.  खर्च आणि काम याचा तालमेल जमत नाही  अजित पवार आणि आत्तापर्यंत एकही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही  होते आरोप करण्यापेक्षा त्याच्यावर एक्सप्लेनेशन द्या  ( *अजित पवारांची नक्कल करत आव्हाडांनी अजित पवारांवर ताशेरे ओढले )*   *स्वतःच्या काकाच मृत्यूची प्रार्थना करणारी लोक तुम्ही आहात*  एक दिवस सुद्धा तुम्ही डोळ्यात डोळे घालून त्यांच्याशी बोलले नाहीत. ( *नक्कल* )  तेव्हाच मला चीड यायची     *ऑन क्रॉस व्होटिंग विधान परिषद*  *तुम्ही आमच्या आमदारांना फोन केले चार कोटी रुपये देतो 100 कोटींचे काम देतो असे सांगितले*   *वेळ पडली तर त्या आमदाराचं नाव देखील घेईन*  महाराष्ट्र गद्दारांबरोबर राहणार नाही जी मतं घेतली त्यांचे आयुष्य तुम्ही उध्वस्त केले आहे.  अजून एक दगड या निवडणुकीत तुम्ही स्वतःच्या पायावर मारून घेतल सरकारी निधी काय घरातून देता का ?  सगळ्याच आमदारांना द्या निवडक आमदारांना का देता  या राज्याचं आर्थिक वाटोळं केलं आहे.  शरद पवार याना विश्वासाने प्रेमाने बैठकीत बोलावले का  तुमच्यातल्या कधी त्यांच्या घरी चर्चेसाठी गेले का ?  जो माणूस एका गावात भुकंप झाल्यानंतर 40 ते 50 दिवस जाऊन राहतो. तो माणूस तुमचे प्रश्न सोडविणार नाही का?  फार लवकर गरीब आठवले. त्यांच्या तोंडातून    *ऑन पोट निवडणुका*  इंडिया आघाडीने 11 जागा घेतल्या.  घोटाळे करून जे पैसे जमवले तेच पैसे निवडणुकीत बाहेर काढले.    *ऑन मुस्लिम शरिया कायदा*  शरिया नावाचा कायदा बदलणार होता असा तुम्ही म्हणालात हा कायदा मुस्लिम धर्माच्या चालिरीतीचा कायदा आहे.  मग हा कायदा कसा बदलणार होता.  मूळ विचारधारेत जी नदी वाहते तिथेच तुम्हाला जायचं आहे.  भिडे यांच्याबद्दल का बोलत नाही.

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025
ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 4PM TOP Headlines 04 PM 20 January 2025Rahul shewale On MVA : ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 आमदार आणि काँग्रेसचे 10 आमदार शिवसेनेच्या संपर्कात-राहुल शेवाळेUddhav Thackeray Meet Sharad Pawar : उद्धव ठाकरेंनी घेतली शरद पवार यांची भेट, दीड तास झाली चर्चाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 02 PM 20 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
जिल्ह्यात बीडची लॉबी काम करतेय, मंत्री नितेश राणे संतापले; पत्रकार परिषदेतून थेट इशारा, गाठ माझ्याशी
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; वरिष्ठ नेत्यांपर्यंत वादाची ठिणगी?
Kolkata Rape Case : कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
कोलकाता बलात्कार प्रकरणातील 'राक्षसा'ला जन्मठेप, ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरची केली होती हत्या  
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
राजकीय अस्त झाला तरी चालेल पण आम्ही तटकरे फॅमिलीला स्वीकारणार नाही, शिंदे गटाच्या आमदाराचा हल्लाबोल
Jalgaon Crime : माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
माझ्या लेकराला मारलं, त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी, मुकेशच्या आईने फोडला टाहो; पोलिसांवरही गंभीर आरोप
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUMP मीम कॉइन लाँच करताच 300 टक्के तेजी, गुंतवणूकदार काही तासांमध्येच मालामाल   
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी नवऱ्याला निर्घृणपणे संपवलं, जळगावचं गाढे नगर पूजाच्या आर्त हंबरड्याने गहिवरलं
Embed widget