एक्स्प्लोर
Jitendra Awhad Family Threat : जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याबाबतची Audio Clip Viral
Jitendra Awhad Family Threat : जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याबाबतची Audio Clip Viral
मागील दोन दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश आहेर यांचा थेट अंडरवल्ड सोबत संबंध असल्याचे एक खळबळाजनक ट्विट केले होते. आणि आता अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची एक ऑडिओ क्लिप सध्या समोर येत आहे. ज्यामध्ये ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त महेश आहेर यांचे संभाषण आणि त्या संभाषणामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबीयांना मारण्याचे वक्तव्य समोर येत आहे.
ही घटना कळताच आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निकटवर्ती यांनी महेश आहेर यांना ठाणे महानगरपालिकेच्या कार्यालयासमोरच अडवून बेदम चोप दिला आहे.
Tags :
JItendra Awhadमहाराष्ट्र
Pushpak Express Accident : पुष्पक एक्सप्रेसमध्ये काय घडलं? प्रत्यक्ष दर्शी प्रवाशांनी सगळं सांगितलं
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8AM TOP Headlines 08 AM 23 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
Walmik Karad Hospitalized : मध्यरात्री बीडमध्ये मोठ्या हालचाली, वाल्मिक कराड रुग्णालयात दाखल
ABP Majha Headlines : 11 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 Jan 2025 : ABP Majha
Central Department On Bangladeshiबांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाईचे महाराष्ट्र सरकारला आदेश
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
क्रिकेट
बॉलीवूड
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement