एक्स्प्लोर
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं Dr. Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य
Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांचं Dr. Babasaheb Ambedkar यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य
जितेंद्र आव्हाडांनी न्यायव्यवस्थेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर अतिशय वादग्रस्त विधान केलंय. न्यायव्यवस्थेत आरक्षणाची तरतूद न करुन बाबासाहेबांनी ८० टक्के समाजावर अन्याय केला, असं आव्हाड म्हणाले. नागपुरात एका कार्यक्रमात ते बोलत होते. आज न्यायपालिका निष्पक्ष नाही... न्यायपालिकेच्या अनेक निर्णयांमधून जातीव्यवस्थेचा वास येतो असंही आव्हाड म्हणाले.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















