Jejuri Malhar Gad Loksabha : जेजुरीकरांचा कौल कुणाला? मतदार काय म्हणाले?
Jejuri Malhar Gad Loksabha : जेजुरीकरांचा कौल कुणाला? मतदार काय म्हणाले? अखंड महाराष्ट्राच कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाकडे भाविक आशिर्वाद रुपी कौल मागायला येत असतात. अनेकदा राजकारणी देखील खंडेरायाकडे त्यांना अनुकूल असा कौल मागतात. सध्या सुरु असलेल्या राजकीय रणधुमाळीच्या पाश्र्वभूमीवर आम्ही खंडेरायाच्या दर्शनाला येणारे भाविक, खंडेरायाचे पुजारी आणि जागरण- गोंधळ घालणारे वाघ्या मुरळी यांना बोलतं करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात राजकीय वारं कुठल्या दिशेने वाहतय आणि कौल कुणाला मिळू शकतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पाहूयात जेजुरी गडावरील ए बी पी माझाचा विशेष रिपोर्ट.




















