एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Jalna Mumbai Vande Bharat : जालना ते मुंबई दरम्यान कोणत्या स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेस थांबणार ?
Jalna Mumbai Vande Bharat : जालना ते मुंबई दरम्यान कोणत्या स्थानकांवर वंदे भारत एक्सप्रेस थांबणार ? उद्घाटनानंतर 1 जानेवारीपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार आहे. आठवडय़ातून सहा दिवस वंदे भारत ट्रेन धावणार आहे. जालना आणि मुंबईदरम्यान धावणारी वंदे भारत एक्स्प्रेस जालना रेल्वे स्थानकातून पहाटे 5.05 मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे ही गाडी दुपारी 12 वाजता पोहोचेल, तर दुपारी 1.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून सुटेल आणि जालन्यात रात्री 8.30 वाजता पोहोचणार आहे. या ट्रेनला छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक आणि ठाणे असे चार थांबे आहेत.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/26/ca152f51d79b595076a585859a778c611719340605097976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
मुंबई
राजकारण
करमणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion