एक्स्प्लोर
Couple Molested | जालन्यात प्रेमी युगुलाला मारहाण, तरुणीचा विनयभंग, महाराष्ट्रात सुन्न करणारी घटना
मन सुन्न करणारी धक्कादायक घटना पुरोगामी महाराष्ट्रात घडली आहे. जालन्यात एका प्रेमीयुगुलाला बेदम मारहाण करुन टोळक्याने तरुणीचा विनयभंग केला. चीड आणणारी गोष्ट म्हणजे या टोळक्याने प्रेमीयुगुलाला मारहाण करताना व्हिडीओ बनवला. व्हायरल होणारा हा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला. यानंतर एबीपी माझाने हा व्हिडीओ जालन्याच्या पोलीस अधीक्षकांकडे सोपवला.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















