एक्स्प्लोर
Jalgaon Girls Hostel Issue | मुलींच्या छळ प्रकरणाची आयएएस अधिकारी वरिष्ठ पोलीस चौकशी करणार
राज्य शासनाकडून चालवण्यात येणाऱ्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या आशादीप शासकीय वसतिगृहातील महिला आणि मुलींचा छळ झाल्याचं प्रकरण उजेडात आलंय. आता या प्रकरणाची पोलिसांनी तात्काळ दखल घेतलीय. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आय ए एस अधिकारी आणि वरिष्ठ पोलिसांच्या अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे. या चौकशी मध्ये जे काही निष्पन्न होईल त्या नुसार पोलीस प्रशासण कायदेशीर कारवाई करेल अशी प्रतिक्रिया जळगांव चे पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी दिली आहे
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















