एक्स्प्लोर
Advertisement
Jaipur 17 Crore Injection : लोक वर्गणीतून उभारले पैसे, 23 महिन्याच्या बाळाला दिलं 17 कोटींचं इंजेक्शन
जयपुरमधील एका २३ महिन्याच्या बाळाला वाचवण्यासाठी तब्बल १७ कोटींचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. स्पाइनल मस्कुलर एट्रॉपी नावाच्या दुर्मिळ आजाराने पीडित असलेल्या हृदयांशला लोक वर्गणीतून पैसे गोळा करत इंजेक्शन देण्यात आलंय. स्पाइनल मस्क्यूलर एट्रॉपी हा एक अनुवांशिक रोग आहे. या आजारावर वयाच्या २ वर्षापर्य़ंतच उपचार केले जातात. जर या आजारावर वेळीच उपचार न केल्यास तो संपूर्ण शरीरात पसरतो. त्यासाठीच परदेशातून हे खास प्रकारचे इंजेक्शन मागवावं लागतं. आणि आता इंजेक्शन मुळे या मुलाला नवं जीवदान मिळणार आहे.
महाराष्ट्र
Ashish Deshmukh : गडकरींच्या गावात भाजपची हवा;आशिष देशमुखांच्या रॅलीत लोकांचा उत्साह
CM Shinde Speech Chatrapati Sambhajinagar | मोदींसाठी शायरी, 23 तारखेला मोठे फटाके फोडायचे- शिंदे
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 3 PM : 14 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Aaditya Thackeray Speech Dapoli | राज्यात जातीय तेढ निर्माण करण्याचं काम महायुतीने केलं-आदित्य ठाकरे
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM :13 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement