एक्स्प्लोर
Only CMS Special Report Meta AI : भारतीय इंजिनियरला अडीच हजार कोटींचे पॅकेज, 'Meta' ची बंपर ऑफर
जगप्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी अनेक बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. मात्र, मेटा (Meta) कंपनीने एका भारतीय वंशाच्या अमेरिकन इंजिनियरला तब्बल अडीच हजार कोटी रुपयांचे पॅकेज (Package) ऑफर केले आहे. यासाठी कंपनीने आठशे चोपन्न कोटी रुपयांचा (854 Crore) जॉइनिंग बोनस (Joining Bonus) दिला आहे. त्रापित बन्सल (Trapit Bansal) असे या इंजिनियरचे नाव असून, तो एआय रिसर्चर (AI Researcher) आहे. भारतात जन्मलेला आणि सध्या अमेरिकेत (America) नोकरीनिमित्त स्थायिक झालेल्या त्रापित बन्सलची गेल्या काही दिवसांपासून देशभरात चर्चा आहे. मार्क झुकरबर्गच्या (Mark Zuckerberg) मेटाने (Meta) त्रापित बन्सलला (Trapit Bansal) ओपन एआय (OpenAI) सोडण्यासाठी हा जॉइनिंग बोनस (Joining Bonus) दिला आहे. या बोनस रकमेसह मेटाने (Meta) त्रापितला (Trapit) चार वर्षांसाठीचे तीनशे दशलक्ष डॉलर्स (300 Million Dollars) म्हणजेच जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचे (2500 Crore) पॅकेज (Package) दिल्याची माहिती आहे. त्रापितने (Trapit) आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरून मेटा (Meta) जॉइन (Join) करणार असल्याची पोस्टही केली आहे. त्रापित (Trapit) मूळचा उत्तर प्रदेशचा (Uttar Pradesh) असून, त्याने कानपूर आयआयटीमधून (IIT Kanpur) दोन हजार बारा साली मॅथेमॅटिक्स (Mathematics) आणि स्टटिस्टिक्सची (Statistics) पदवी घेतली. त्याने अॅक्सेंचर (Accenture), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (Indian Institute of Science), फेसबुक (Facebook), गुगल (Google) आणि ओपन एआय (OpenAI) या कंपन्यांमध्ये काम केले आहे. दोन हजार अठरा मध्ये त्रापितच्या (Trapit) एआय प्रशिक्षित करणाऱ्या मेटा लर्निंग (Meta Learning) प्रणालीविषयीच्या संशोधनाला अवॉर्डही (Award) मिळाला. त्रापित बन्सल (Trapit Bansal) सध्या अमेरिकेच्या (America) सॅन फ्रांसिस्कोमध्ये (San Francisco) पत्नी (Wife) आणि मुलीसह (Daughter) सेटल (Settled) झाला आहे. त्याच्या पॅकेजचा (Package) आकडा मोठा असला तरी, त्याने त्यासाठी घेतलेली मेहनत आणि एआयसारख्या (AI) आधुनिक तंत्रज्ञानाशी (Technology) जुळवून घेत त्यात केलेले संशोधनही महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
आणखी पाहा





















