एक्स्प्लोर
पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात, काय सुरु, काय बंद?
पहिल्या टप्प्यामध्ये 18 जिल्हे आहेत. पहिल्या टप्प्यात ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आता निर्बंध हटवण्यात आले आहेत. या जिल्ह्यातून लॉकडाऊन मागे घेण्यात आला आहेत. या नियमांची अंमलबजावणी उद्या पासून सुरू राहणार आहे. ही अंमलबजावणी त्या जिल्ह्यातील ते जिल्हाधिकारी करतील. दर शुक्रवारी आढावा घेतला जाईल, असंही वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्र
Sanjay Raut Full PC : फडणवीसांना हटवण्यासाठी अघोरी विद्येचा वापर, संजय राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut : Devendra Fadnavis यांना हटवण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांकडून अघोरी पूजा
Sanjay Raut : Raj Thackeray - Uddhav Thackeray यांनी राज्याची सूत्र हाती घ्यावी ही जनतेची इच्छा
Devkund Waterfall : देवकुंड धबधबा, ताम्हिणी घाट, सिक्रेट पाईंटवर बंदी; जिल्हा प्रशासनाचा निर्णय
TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 June 2025 : ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
बीड
विश्व
Advertisement
Advertisement


















