एक्स्प्लोर
मुंबई-गोवा हायवेच्या परशुराम घाटात तात्पुरती मलमपट्टी; वाहतूक धोक्यात, एका लेनवरुन प्रवास
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी सुरु असून काँक्रिटला तडे गेल्याच्या ठिकाणी भर पावसात सिमेंट ओतण्याचे प्रकार सुरु आहेत.
Mumbai Goa Highway
1/6

मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात पावसामुळे काँक्रीटला तडे गेल्याने रस्त्याची गंभीर अवस्था झाली आहे.
2/6

घाटातील काँक्रीट रस्त्याला तडे गेल्याने परिस्थिती गंभीर बनली असून, ठेकेदाराकडून तुटलेल्या भागांवर सिमेंट ओतून थोडीफार दुरुस्ती केली जात आहे.
Published at : 18 Jun 2025 05:28 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























