एक्स्प्लोर
Advertisement
NIA Raids : महाराष्ट्रात एटीएसच्या मदतीनं 13 जण ताब्यात, ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे
आयसीसशी (ISIS) संबंधांच्या आरोपांवरून एनआयएने (NIA) ठाणे (Thane News) जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली आहे. एकट्या ठाणे जिल्ह्यात तब्बल 41 ठिकाणी छापे मारण्यात आलेत. पडघ्यात 31 ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर 14 जणांना ताब्यात घेतलंय. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन , धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करणयात आले आहे. साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होताा. पुणे आयसीस प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. आता या सर्वांना एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केलीय.
महाराष्ट्र
Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषण
ABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Amruta Fadnavis : अमृता फडणवीसांकडून उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक, ठाकरे-पवारांवर टीका
Raj Thackeray vs Chandrashekar Bawankule : लाडकी बहीण योजनेवर राज ठाकरेंनी टीका, बावनकुळेंचा पलटवार
Ujjwal Nikam on Vidhan Sabha Elections : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
क्रिकेट
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion