एक्स्प्लोर
Imtiaz Jaleel: मुस्लिमांना दहशतवाद्यांशी जोडू नका- जलील ABP Majha
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेल्या नवाब मलिक यांना एमआयएमनंही पाठिंबा दिलाय..गरज पडल्यास नवाब मलिक यांच्या समर्थनार्थ एमआयएम रस्त्यावरही उतरेल असं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय..औरंगाबादेतल्या पत्रकार परिषदेत जलील बोलत होते..देशातल्या मुस्लिमांना दहशतवाद्यांशी जोडू नका, मुस्लिमांना वेगळ्या नजरेनं पाहू नका असं आवाहनही जलील यांनी केलंय..
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















