एक्स्प्लोर
Advertisement
Imran Khan Arrested : इम्रान खान यांना तीन वर्षांचा कारावास, पाकिस्तान कोर्टाकडून शिक्षा
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना तोषखाना केसमध्ये तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे... कोर्टाने त्यांना एक लाख रुपयांचा दंड केला आहे.. महत्त्वाचं म्हणजे पुढील पाच वर्षं इम्रान निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत इम्रान खान लढू शकणार नाहीत. काही दिवसात पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. निवडणुकीत आपला पक्ष जिंकेल असा विश्वास इम्रान खान यांनी अनेकदा व्यक्त केला होता.इम्रान खान पंतप्रधानपदी असताना त्यांनी त्यांच्या निवासस्थानातील अनेक वस्तू विकल्या, आणि त्यातून आलेले पैसे स्वतःच्या खात्यात वळवले, असे आरोप त्यांच्यावर १० मे रोजी सिद्ध झालेत.
महाराष्ट्र
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement