एक्स्प्लोर
ILFS Fraud : IL&FS कडून 19 बँकांना सहा हजार कोटींचा गंडा, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
इन्फ्रास्ट्रक्चर लिझिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस (आयएल अँड एफएस) या कंपनीची उपकंपनी असलेल्या आयएल अँड एफएस टान्स्पोर्टशन कंपनीने देशातील प्रमुख 19 बँकांची तब्बल 6524 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीबीआयने कंपनी व संबंधित अशा एकूण सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०१६ ते २०१८ या कालावधीमध्ये कंपनीने हा घोटाळा केल्याचे सीबीआयने एफआयआरमध्ये नमूद केले आहे. कंपनीने केलेल्या घोटाळ्याचा प्रामुख्याने पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, येस बँक आणि अन्य बँकांना फटका बसला आहे. २०१८ साली कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement