एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#Lockdown कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास अनेक निर्बंध नव्याने लावणार,मंत्री विजय वडेट्टीवार यांचा इशारा
Mumbai Corona Cases : राज्यात आणि विशेषकरुन मुंबईत कोरोनानं प्रकोप केला होता. यात मुंबईमध्ये तर कोरोनानं सर्वात जास्त कहर केला. आता मुंबईतील आकडा हा एक हजारांच्या देखील आता आला आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 696 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 658 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,81,946 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा आता 95 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णसंख्या सध्या 15,819 इतकी आहे. तर मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर 598 दिवसांवर पोहोचला आहे.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 26 November 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स-
Sunil Bhusara Mumbai : मला मिळायला हवी ती मतं विरोधी उमेदवाराला मिळाली - सुनील भुसारा
TOP 50 | टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha : 25 Nov 2024 : 12 Noon
Nana Patole Delhi : विधानसभेच्या निकालाबाबत नाना पटोले राहुल गांधींसोबत चर्चा करणार @abpmajhatv
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 26 November 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
क्राईम
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement