एक्स्प्लोर
Karad Fight : Toll भरण्याच्या वादातून कराडजवळच्या टोलनाक्यावर फ्रीस्टाईल राडा, 6 जणांना बेदम मारहाण
टोल भरण्याच्या वादातून बंगळुरु महामार्गावर कराड जवळच्या तासवडे टोलनाक्यावर जोरदार राडा झालाय. 12 ते 15 जणांकडून 6 जणांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केलीय. तसंच शिवीगाळ करत धमकी दिल्याचंही पाहायला मिळालं. कोल्हापूरहून साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रॅव्हल्सचा टोल भरण्यावरुन राडा झाला. फास्टॅग स्कॅनिंग होत नसल्याने दोन गटात आधी बाचाबाची झाली. यानंतर या बाचाबाचीचं पर्यवसान राड्यात झालं आहे. 24 ऑक्टोबरच्या या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झालाय. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र
Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
आणखी पाहा























