एक्स्प्लोर
Shivsena Symbol : ठाकरे गटाची धनुष्यबाण आणि नावासाठी पुढची लढाई कशी असेल?
२०१८ साली शिवसेनेची कार्यकारिणी लोकशाही पद्धतीनेच झाली असल्याचा दावा खासदार अरविंद सावंत यांनी केलाय. २०१८ सालच्या कार्यकारिणीचा तपशील त्याचवेळी निवडणूक आयोगालाही दिला होता. मात्र, निवडणूक आयोगाने आता दिलेल्या निकालात याबाबत खोटी माहिती दिली असून, एका गुलामाने निर्णय द्यावा तसा हा निर्णय आहे, असा जोरदार हल्ला अरविंद सावंत यांनी केलाय. दरम्यान, २०१८ साली कार्यकारिणी निर्मितीचा व्हिडीओही अरविंद सावंत यांनी जाहीर केलाय.
रायगड
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा



















