(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 5 August 2024 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 5 August 2024 : Maharashtra News
हेही वाचा : "अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर त्यांनी बनविलेला सीपी आरोप करतो. सीबीआय केस दाखल करतात कोर्टाने जेलमध्ये पाठवलं, पण आज ते म्हणतात फडणवीस माझ्यावर कारवाई करायला सांगतात माझं नाव सध्या फार लाडकं झालं जो तो घेतो. यांच्यावर बोलणं मी माझा कमी पण समजतो. मात्र नागपूर जिल्ह्यातील लोकांना माहित असावं म्हणून मी बोलाव लागतं", असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले. ते नागपूरमध्ये बोलत होते. अभिमन्यूला चक्रव्यूव्हात जात आलं पण बाहेर येत आलं नव्हतं मी तसा नाही देवेंद्र फडणवीस म्हणाले, अभिमन्यूला चक्रव्यूव्हात जात आलं पण बाहेर येत आलं नव्हतं मी तसा नाही; मी चक्रव्यूव्ह भेदून बाहेर येणार आहे. त्यांना माहीत आहे एकावर अटॅक केला की, यांना कमी करता येऊ शकतं, घेरता येऊ शकत म्हणून यांची लोक सकाळी उठले की भोंगे वाजवतात. माझी ताकत माझी जनता आहे. फडणवीसची ताकत ही जनता आहे माझे कवच कुंडल आहे.