ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 22 May 2023 : Maharashtra News
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 7 AM : 22 May 2023 : Maharashtra News
पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड, विशाल अगरवालचे वडील सुरेंद्रकुमार अगरवालचे छोटा राजनशी संबंध असल्याची माहिती
पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अल्पवयीन आरोपी कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल, ज्युवेनाईल कोर्टात हजर करणार तर कोर्टाच्या आदेशाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागणार, गृहमंत्री फडणवीसांची माहिती
रॅश ड्रायव्हिंग प्रकरणातील आरोपी विशाल अगरवालला आज कोर्टात हजर करणार, विशाल अगरवाल अल्पवयीन आरोपीचे वडील
न्यायही पैशाने विकत घेतला जातोय असा हिंदुस्तान मोदी बनवतायत, पुणे अपघातप्रकरणावर राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका
शिंदे गटात गेल्याने कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य करणाऱ्या गजाजन कीर्तिकरांची हकालपट्टी करा, शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष
शिंदे गटात गेल्याने कुटुंबात एकटा पडल्याचं वक्तव्य करणाऱ्या गजाजन कीर्तिकरांची हकालपट्टी करा, शिवसेनेचे नेते शिशिर शिंदेंची मागणी, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे लक्ष