Gulabrao Patil : आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे,गुलाबरावांचं वक्तव्य
Gulabrao Patil : आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे,गुलाबरावांचं वक्तव्य
आम्ही पक्षाचे लोक ,, फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी तुम्ही फोडले पाहिजे असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे जिल्हा परिषदेतील शाळांची मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असून जसे आम्ही पक्षाचे लोक फोडतो तसे तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री माझी शाळा पुरस्कार प्रदान सोहळ्या प्रसंगी केले आहे
हे ही वाचा..
कल्याणमध्ये अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात (Taloja Jail) आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशाल गवळी (Vishal Gawali) याने तुरुंगातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते. तळोजा कारागृहात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास विशाल गवळी याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे तळोजा कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. विशाल गवळी याच्या आत्महत्येनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. निवृत्त न्यायाधीशांकडून याप्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे समजते. (Kalyan Crime News)




















