एक्स्प्लोर

Gulabrao Patil Jalgaon : "जळगाव ग्रामीणमध्ये ठाकरेंकडे उमेदवार नाही, ते लढू शकत नाही"

Gulabrao Patil Jalgaon : "जळगाव ग्रामीणमध्ये ठाकरेंकडे उमेदवार नाही, ते लढू शकत नाही"

जळगाव ग्रामीण मतदार संघात उद्धव ठाकरे गटाच्या कडे उमेदवार नसल्याने,ते निवडणूक लढू शकत नसल्याच मंत्री गुलाबराव पाटील यांनी वक्तव्य केले होते त्याला माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी उत्तर दिले असून आपण त्यांच्या विरोधात लढणार असून,दोन गुलाबात टक्कर होणार असल्याच जाहीर केल्याने,दोन गुलाबराव मधे होणारी काट्याची टक्कर राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय राहणार आहे  जळगाव ग्रामीण मतदार संघ हा नेहमीच शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचं पाहायला मिळत असताना,या जागेवर  शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कडे उमेदवार नसल्याने त्यांनी तलवार म्यान केली आहे,संजय राऊत यांनी या बाबत आपला उमेदवार कोण  आहे,त्याचे नाव जाहीर करावे,आणि निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आव्हान ,मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांना दिले होते या विषयावर अद्याप शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने प्रतिक्रिया आली नसली तरी,महा विकास आघाडी नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मात्र आपण या जागेवर उमेदवारी करणार असून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात लढणार असल्याचा दावा केल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.  जळगाव ग्रामीण मतदार संघ हा गेल्या अनेक वर्षांच्या पासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे,मात्र शिवसेनेत दोन गट पडल्याच्या नंतर मंत्री गुलाबराव पाटील हे शिंदे गटाच्या कडे गेल्याने ,उद्धव ठाकरे गटाच्या कडे त्यांच्या विरोधात लढण्या साठी प्रबळ उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान राहिले आहे शिवसेना पक्षाची ही जागा असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कडून आगामी विधानसभा निवडणूक साठी अद्याप कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे सांगत,मंत्री गुलाबराव पाटील  यांनी उमेदवार जाहीर करण्याचे खुले आव्हान संजय राऊत यांना केले आहे,सेनेचा मतदार संघ असताना,यांच्या कडे उमेदवार नसल्याने ,शिवसेना उधव ठाकरे गटाने ,आपली तलवार म्यान केली असल्याचं  म्हटल होते Byte - गुलाबराव पाटील ,मंत्री  मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या आव्हानाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कडून ही  प्रतिक्रिया देण्यात आली  आहे, की हा मतदार संघ सेने कडेच राहिला आहे,त्यासाठी आम्ही ग्रामीण भागातील जनतेसाठी काम केले आहे,आमच्या कडे निवडणूक लढविण्या साठी, गद्दार नाही तर  खुद्दार असे अनेक उमेदवार आहेत,आणि आम्ही ही निवडणूक पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील त्या प्रमाणे आपण काम करणार असल्याच सेनेचे जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांनी म्हटल आहे, Byte - गुलाबराव वाघ,जिल्हाध्यक्ष उधव ठाकरे गट  याच वेळी मंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी मात्र ही जागा मेरिट प्रमाणे राष्ट्र वादी शरद पवार गटाच्या कडे जाणार असल्याने, आपण या जागेवर उमेदवारी करणार असून,त्यासाठी आपण गेल्या अनेक महिन्याच्या पासून तयारी करत आहोत,या निवडणुकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आपण लढणार असून,गुलाबराव विरोधात गुलाबराव अशी लढत नक्की होणार असल्याचं म्हटल आहे, मंत्री गुलाबराव पाटील आपल्या बाबत जनतेच्या मनात दिशा भुल करत आहेत,उमेदवार नाही अस त्यांचं बोलणे,म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स आहे,आमच्या कडे अनेक उमेदवार आहेत,एकाच रात्रीतून उमेदवार तयार होऊ शकतो अस ही माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी म्हटल आहे

महाराष्ट्र व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!
Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Stylish Look : गॉगल,मफ्लर, शूज ते कडक ब्लेजर...स्टार्सना टक्कर देणारा भुजबळांचा लूक!Chhagan Bhujbal NCP Adhiveshan Shirdi :नाराजी दूर झाल्याचा प्रश्नच नाही...छगन भुजबळांचं मोठं वक्तव्यAjit Pawar Shirdi : राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी अजितदादा शिर्डीत, साईंच्या चरणी नतमस्तकNCP Ajit Pawar Shirdi : 500 पदाधिकाऱ्यांना निमंत्रण,दादांची रांगोळी; NCPच्या शिबिराची तयारी पाहा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
संतोष देशमुख प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिसीद्वारे कोर्टात करणार हजर; एसआयटीकडून विशेष खबरदारी, सुनावणीकडे लक्ष
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
वाल्मिक कराडच्या फ्लॅट अन् जमिनींचा अंदाज लागता लागेना; दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यवधींची मालमत्ता; सात बारा समोर
Aditi Tatkare : दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
दंडासह पैसे परत घेण्याची चर्चा, चार हजार लाडक्या बहिणींनी अर्जच माघार घेतला; मंत्री अदिती तटकरेंनी केला मोठा खुलासा
SSC & HSC Board Exam : दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकिटावर सुद्धा जात आणली; शिक्षण तज्ज्ञ, शिक्षकांचा बोर्डाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
Chhagan Bhujbal : पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
पण पूर्णवेळ पक्षाच्या अधिवेशनाला थांबणार नाही! 'त्या' दोघांच्या नावाचा उल्लेख करत छगन भुजबळांची विमानतळावरच नाराजी प्रकटली!
Chhagan Bhujbal : पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
पहिल्यांदाच पंकज दिसताच चर्चा सुरु झाली, पण तटकरेंनी विनंती करताच नाराज छगन भुजबळही अधिवेशनाला पोहोचले
Nashik Accident : कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
कुटुंबाचा आधार गेला... घरातील एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत; नाशिक अपघातातील मृतांचा आकडा वाढला
Dhananjay Munde : प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी एक सांगितलं अन् धनंजय मुंडेंच्या ऐनवेळच्या निर्णयाने भूवया उंचावल्या!
Embed widget