एक्स्प्लोर
Advertisement
Gram Panchayat Elections 2023 : चितळी ग्रामपंचायतीवर भाजपच्या विवेक कोल्हे गटाची सत्ता
Gram Panchayat Elections 2023 : चितळी ग्रामपंचायतीवर भाजपच्या विवेक कोल्हे गटाची सत्ता
मुंबई : राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायतीचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) निकाल समोर येत आहे. यात अनेक दिग्गजांना धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) उभी फूट पडल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर पार पडणारी पहिलीच निवडणूक असल्यामुळे राज्यभरात चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. आमदार रोहित पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे, डॉ.संजय कुटे, शहाजी बापू पाटील या प्रस्थापितांना त्यांच्या मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मात्र ग्रामपंचायतीवर आपापल्या सत्तेचे दावे-प्रतिदावे केले आहेत.
महाराष्ट्र
ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024
Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणे
Nilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंके
Sharad Pawar Beed Speech : शरद पवारांकडून देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन, काय आश्वासन दिलं?
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 21 December 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
विश्व
राजकारण
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement