Government of Maharashtra : केंद्राच्या प्रस्तावावर महाराष्ट्र सरकारची भुमिका : ABP Majha
सनदी अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीबाबत केंद्र सरकारनं प्रस्तावित केलेल्या नव्या नियमांना महाराष्ट्र सरकारनं विरोध दर्शवलाय. केंद्रात आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची कमतरता असल्यानं महत्वाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर त्याचा परिणाम होतो. या कारणामुळे केंद्र सरकारनं आयएएस, आयपीएस आणि वनखात्याच्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीबाबत नियमात बदल सूचवले आहेत. राज्याच्या संमतीशिवाय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास विरोध दर्शवत महाराष्ट्र सरकारनं या बदलांना विरोध करण्याचा निर्णय घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची विनंती करणार आहेत. केंद्राचे प्रस्तावित नियम कठोर असल्याचं सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्राला पत्र लिहिलंय.....
![TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा वेगवान एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/25a8c7a61bb566136687266291b7a4661739791290534977_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 04PM TOP Headlines 04PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/1428a22172013fd0535abfd0787ac3c21739789786974977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/179c7e973a21e0f435fa80d8e9532cef1739788530943977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/a9e32a75566693177c2dfe756c10bcdc1739786829187977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Paragliding For exam : पेपरला उशीर, घाटात ट्रॅफिक जॅम; पॅराग्लायडिंगने पोहोचला परीक्षा केंद्रावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/47ba05a78afd430f2b3c42cff96215f81739783831287718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)