एक्स्प्लोर
Advertisement
Shrikant Wad : श्रीकांत वाड यांना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, गिरीश महाजनांची घोषणा ABP Majha
प्रख्यात बॅडमिंटन प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि अॅथलेटिक्समधील कुशल प्रशासक आदिल सुमारीवाला यांना राज्य शासनाचा शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्रीकांत वाड यांना २०१९-२० या वर्षासाठी,
२०२०-२१ वर्षासाठी दिलीप वेंगसरकर तर आदिल सुमारीवाला यांना २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाच्या वतीनं क्रीडाक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणारे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार काल जाहीर करण्यात आलेत. २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन वर्षांसाठीचे हे पुरस्कार मंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले. त्यात श्रीकांत वाड आणि आदिल सुमारीवालांच्या शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्काराचाही समावेश होता.
महाराष्ट्र
Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024
ABP Majha Headlines : 04 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोला
Devendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषण
Prashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement