एक्स्प्लोर
Hingoli : गंगाखेड शुगर फॅक्टरी ईडीच्या रडारवर, मिलच्या नावाने असलेली 39 .37 हेक्टर शेतजमीन सिल
कळमनुरी तालुक्यातील वाकोडी व खापरखेडा शेतशिवारात गंगाखेड शुगर अॅण्ड एजन्सी लिमिटेड विजयनगर माखणीतर्फे मुख्य शेतकरी अधिकारी नंदकिशोर रतनलाल शर्मा यांच्या नावाने असलेली 39.37 हेक्टर जमीन अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने 4 जानेवारी रोजी सील केली. यासाठी तहसीलच्या मंडळ अधिकारी व तलाठ्यांना सोबत घेतले होते.
ईडीचे अधिकारी 4 जानेवारी रोजी तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार सुरेखा नांदे यांच्याशी या जमिनीबाबत चर्चा करून त्यांनी मनुष्यबळ मागितले. वाकोडी, खापरखेडा येथील जमीन सील करावयाची आहे, असे सांगितले. आपल्यासोबत मंडळ अधिकारी व तलाठी यांना घेऊन ते वाकोडी व खापरखेडा शिवारात गेले. आणि त्या ठिकाणची गंगाखेड शुगर मिल च्या नावाने असलेल्या एकूण 39 .37 हेक्टर शेतजमीन सिल केली आहे.
महाराष्ट्र
Walmik Karad Court Case : महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला विनंती आहे! दवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्यात या
Walmik Karad Court : वाल्मिक कराडला कोर्टातून बाहेर आणताच काय घडलं? संपूर्ण व्हिडीओ...
Walmik Karad Case : खोटे गुन्हे मागे झालेच पाहिजेत! वाल्मिकसाठी वकिलाची घोषणाबाजी
Walmik Karad Case Court Hearing Update:वाल्मिक कराडला 22 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी,कोर्टाचा निर्णय
Beed Walmik Karad Supporter : महिला समर्थकांचा ठिय्या, जरांगे आणि धस विरोधात घोषणा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement