एक्स्प्लोर
Naxal Attack | एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून दोन ग्रामस्थांची हत्या | गडचिरोली | ABP Majha
दक्षिण गडचिरोलीतल्या एटापल्ली तालुक्यात 2 ग्रामस्थांची नक्षलवाद्यांनी हत्या केली.. यावेळी अहेरी लगतच्या कमलापूर हत्ती कॅम्पमध्येही नक्षल्यांनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांना बंदी केलं होतं.. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मी या नक्षल्यांच्या हिंसक संघटनेच्या स्थापना दिनानिमित्त पी एल जी ए सप्ताहाचं आयोजन केलंय.. दोन ते आठ डिसेंबर दरम्यान हा सप्ताह चालणार असून यादरम्यान नक्षली शासकीय संपत्तीला नुकसान पोचवत ग्रामस्थांना लोकशाही मार्गाचा अवलंब करण्यापासून रोखत असतात..
महाराष्ट्र
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण





















