एक्स्प्लोर
Advertisement
Gadchiroli : गडचिरोलीत पार पडला सामूहिक विवाह सोहळा, 16 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांनीही लग्नगाठ
गडचिरोलीत आज आदिवासी सामूहिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.. जिल्हा पोलीस दल आणि नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेच्या वतीने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला.. 119 जोडप्यांनी विवाह सोहळ्यात सहभाग घेतला.. पोलीस दलाच्या पुढाकाराने 16 आत्मसमर्पित नक्षल जोडप्यांनीही लग्नगाठ बांधली.. गडचिरोलीच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा आणि लक्षवेधी विवाह सोहळा ठरलाय..
महाराष्ट्र
Dr. Meera Narvekar Interview : ChatGPT ते आधुनिक आव्हानं, डॉ. मीरा नार्वेकर यांची विशेष मुलाखत
ABP Majha Headlines : 9 AM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Laxman Hake : ओबीसी विरोधी काँग्रेस नेत्यांना समज द्या, लक्ष्मण हाके लवकरच राहुल गांधींना भेटणार
ABP Majha Headlines : 8 AM : 3 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
पुणे
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion