एक्स्प्लोर
Ratnagiri Refinery: कोकणात रिफायनरीच्या कामकाजाला आणखी वेग ABP Majha
एकीकडे कोकणातल्या रिफायनरी प्रकल्पाला जोरदार विरोध होत असताना दुसरीकडे मात्र या रिफायनरीच्या कामानं वेग घेतल्याचं दिसतंय... प्रस्तावित रिफायनरीच्या जागेचं माती परीक्षण आणि ड्रोन सर्व्हे केला जाणार आहे.. यांसंदर्भातला पत्रव्यवहार एबीपी माझाच्या हाती लागलाय... केंद्र सरकारनं नेमलेल्या एजन्सीमार्फत हा पत्रव्यवहार करण्यात येछईल. आणि पुढील काही दिवसात त्याचा अहवाल सादर करण्यात येईल असं कळतंय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















