एक्स्प्लोर
Vashi Sector 10 मध्ये फूटपाथ खचला, दोन दुचाकी थेट नाल्यात, तरुण गंभीर जखमी
वाशीमधल्या सेक्टर 10 मध्ये 20 मीटर लांब फुटपाथ अचानक खचला. दुर्घटनेवेळी फुटपाथवरुन जाणारा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. तर दोन दुचाकी देखील नाल्यात कोसळल्या आहेत. या सगळ्या घटनेची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. दरम्यान फुटपाथचं काम किती निकृष्ट दर्जाचं होतं हे या दुर्घटनेमुळं उघड झालंय.
महाराष्ट्र
Gurdian Minister Hold News : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला स्थगिती,महायुतीतील वाद चव्हाट्यावर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement