एक्स्प्लोर

Father Francis Dibrito Passed Away : ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

Father Francis Dibrito Passed Away : ज्येष्ठ मराठी साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे निधन

Father Francis Dibrito Passed Away : साहित्यिक, पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते असलेले फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो (Father Francis Dibrito) यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते  82 वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.  फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे  धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे

फ्रान्सिस दिब्रिटो यांचं शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. 1972 साली त्यांनी कॅथलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केलं.  फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि जवळपासच्या परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली. 'सुवार्ता' या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्तीधर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे 1983 ते 2007 या दरम्यानच्या काळात 'सुवार्ता'चे मुख्य संपादक होते

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines :  04 PM : 7 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 04 PM : 7 September 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Ajit Pawar : 'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Bangladesh Violence :  बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  04 PM : 7 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis on Ganeshotsav : महाराजांना लुटारू म्हणणे चुकीचं, फडणवीसांचा जयंत पाटलांना टोलाNashik Ganpati Bappa :  नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमनMajha Gaon Majha Bappa : माझं गाव, माझा बाप्पा : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 07 Sep 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
beer : दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
दारूचा नियम बिअरला लागू होत नाही! एक्स्पायर झालेली बिअर पोटात गेल्यास काय होतं माहीत आहे का?
Panama Deports Indians : शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
शाहरुखचा 'डंकी' आठवतो का? तो 'डंकी' मार्ग काय आहे तरी काय? 130 भारतीय हद्दपार, अमेरिका ठरली कारणीभूत!
Ajit Pawar : 'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
'अजितदादांकडून मविआच्या काळातही निधीवाटपात दुजाभाव', काँग्रेस नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Bangladesh Violence :  बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
बांगलादेश हिंसाचारानंतर गेल्या 30 दिवसात काय बदलले; BSF आणि BGB ने अचानक सीमेवर बैठक का बोलावली?
Marathwada Dam Water:गणेशपुजनाला जायकवाडी 100%, मराठवाड्यातील विष्णूपुरी, सिद्धेश्वरसह उर्वरित धरणांची काय स्थिती?
गणेशपुजनाला जायकवाडी 100%, मराठवाड्यातील विष्णूपुरी, सिद्धेश्वरसह उर्वरित धरणांची काय स्थिती?
नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश
नाशिकमध्ये कुंटणखाना प्रकरणात राजकीय नेत्याला अटक केल्यानं खळबळ; हायप्रोफाईल सोसायटीमधील रॅकेटचा पर्दाफाश
Rajendra Raut : 'राऊत नाही तर फडणवीसांचा डाव...', आमदार राजेंद्र राऊतांच्या दम भरण्यावर मनोज जरांगेंचं रोखठोक उत्तर
'राऊत नाही तर फडणवीसांचा डाव...', आमदार राजेंद्र राऊतांच्या दम भरण्यावर मनोज जरांगेंचं रोखठोक उत्तर
Vladimir Putin : राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची गर्लफ्रेंड, दोन मुलं अन् रशियातील आलिशान महालाची जगभरात रंगली चर्चा
राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची गर्लफ्रेंड, दोन मुलं अन् रशियातील आलिशान महालाची जगभरात रंगली चर्चा
Embed widget