एक्स्प्लोर
Corp Loan | प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज देण्याच्या सरकारच्या सूचना
कोरोनामुळं कर्जमाफी रखडलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. प्रमाणपत्र असूनही कर्जमाफी न मिळालेल्यांना या हंगामासाठी पीक कर्ज देण्यात यावं अशा सूचना सरकारनं दिल्या आहेत. त्यासंदर्भात जीआर देखील काढण्यात आलाय. यासंदर्भात अधिक जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय केसरककडून
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
मुंबई
क्रिकेट
Advertisement
Advertisement

















