एक्स्प्लोर
Majha Katta Nilesh Nalawade : बारामतीत AI ची कमाल! ऊसाचे उत्पादन एकरी 151 टन, शेतीत क्रांती
बारामतीमधील 'ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट' (ADT) ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) वापरून शेतीत एक नवी क्रांती घडवली आहे. या प्रकल्पात Microsoft आणि Oxford University सारख्या जागतिक संस्थांचा सहभाग असून, डॉ. अजित जावकर आणि डॉ. रणवीर चंद्रा यांसारख्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली 'फार्म ऑफ द फ्युचर' (Farm of the Future) साकारले जात आहे. 'सांगायला अभिमान आहे की, या प्रोजेक्टमधून प्रति एकर १५१ टन ऊसाचे उत्पादन साध्य करता आले आणि तेही केवळ बारा महिन्यांच्या कालावधीत,' अशी माहिती ट्रस्टच्या प्रतिनिधींनी दिली. पारंपरिक पद्धतीत जिथे १६ महिने लागतात आणि उत्पादन ३६ ते ४० टन असते, तिथे AI च्या मदतीने विक्रमी उत्पादन शक्य झाले आहे. ऊसासोबतच, तूर आणि कांदा यांसारख्या पिकांसाठीही अल्गोरिदम तयार केले जात आहेत, ज्यामुळे कमी खर्चात जास्त आणि दर्जेदार उत्पादन घेण्याचे शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होत आहे.
All Shows
माझा कट्टा

Majha Katta Yasmin Shaikh : जन्माने ज्यू, पती मुस्लिम, वयाच्या शंभरीतही मराठी भाषेसाठी आग्रही

Anil Parab Bala Nandgaonkar Majha Katta : राज-उद्धव एकत्र कसे आले? दोन ठाकरेंचे दोन एक्के, माझा कट्टावर

Ganesh Devy Majha Katta : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भाषाशास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. गणेश देवी

Majha Katta : Ahmedabad Plane Crash : जीवघेण्या टेकऑफची A टू Z कारणं 3 तज्ज्ञांची एक थिअरी,माझा कट्टा

Sanjay Raut Majha Katta Uncut : शिंदेंसोबत अयोध्येत भेट ते राज-उद्धव युती, राऊतांचा बेधडक माझा कट्टा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
पुणे
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















