एक्स्प्लोर
TOP 25 Superfast News | टॉप 25 वेगवान घडामोडी | Maharashtra News | 01 Nov 2025 | ABP Majha
राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुढील आठवड्यात नगरपालिका निवडणुकांसाठी (Municipal Elections) आचारसंहिता लागण्याचे संकेत दिले आहेत. 'पुढच्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता,' असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. दुसरीकडे, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 7 आणि 8 नोव्हेंबरला मराठवाडा (Marathwada) दौऱ्यावर जाणार असून, शेतकऱ्यांना मिळालेल्या मदतीचा आढावा घेणार आहेत. याचबरोबर, रायगडमध्ये (Raigad) शिंदे सेनेच्या आमदाराला रोखण्यासाठी राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गट (Thackeray Sena) एकत्र आले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते पंढरपुरात कार्तिकी एकादशीची शासकीय पूजा होणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















