एक्स्प्लोर
Majha Katta Nilesh Nalawade Satya Nadella बारामतीच्या कृषी प्रयोगाने थक्क; Elon Musk नेही केले कौतुक
बारामतीच्या ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust) ने Microsoft आणि Oxford University सोबत मिळून केलेल्या कृषी प्रयोगाची दखल थेट सत्या नडेला (Satya Nadella) आणि इलॉन मस्क (Elon Musk) यांनी घेतली आहे. 'छोट्यातल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर कश्या पद्धतीने करता येईल याचं संशोधन बारामतीमध्ये झालंय, आपल्याला हे जगासमोर आणावं लागेल,' अशा शब्दात सत्या नडेला यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. ऊस शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (Artificial Intelligence) वापर करून उत्पादन कसे वाढवता येईल, यावर तीन वर्षे संशोधन करण्यात आले. यानंतर, 200 शेतकऱ्यांच्या शेतावर यशस्वी ट्रायल घेण्यात आली. या नाविन्यपूर्ण कामाची दखल घेत मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी दिल्लीत याचे विशेष प्रेझेंटेशन ऐकले आणि जागतिक स्तरावर या प्रयोगाला अधोरेखित केले. विशेष म्हणजे, नडेला यांच्या ट्वीटनंतर इलॉन मस्क यांनीही ते रिट्वीट करत या तंत्रज्ञानाचे महत्त्व मान्य केले.
महाराष्ट्र
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर
Special Report Indigo Airline : इंडिगो जमिनीवर, प्रवासी गॅसवर, एअरपोर्टवर प्रवाशांची अलोट गर्दी
Special Report Ajit Pawar Dance : जय की बारात, सेलिब्रेशन जोरात, बहारीनमध्ये विवाहसोहळा
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement



















