एक्स्प्लोर
Fake Email ID : फडणवीसांच्या ओएसडीच्या नावाने बनावट मेल आयडी, बदलीसंदर्भात बनावट आदेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ओएसडी विद्याधर महाले यांच्या नावे बनावट मेल आयडी बनवल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एकाला अटक केलेय. आरोपीने बनावट मेलआयडीवरुन महावितरणमधील काही अधिकाऱ्यांच्या बदलीसंदर्भात बनावट आदेश काढले होते,, याप्रकरणी आरोपी मोहम्मद इलियासला मुंबई पोलिसांनी अटक केलेय.
महाराष्ट्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















