एक्स्प्लोर
Tiger Fake Viral Video: वाघाच्या हल्ल्याचा AI व्हिडिओ, समाजकंटकांवर होणार कारवाई Special Report
चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्याचा एक बनावट व्हिडिओ (Fake Video) व्हायरल झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजकंटकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून हा व्हिडिओ तयार केला असून, वन विभागाने (Forest Department) यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. ‘हा विडिओ कृत्रिम बुध्दीमतेचा वापर करून बनविण्यात आलेला आहे, तो खरा नाही लोकांना घाबरविण्यासाठी याचा वापर केला जातोय,’ असे वन विभागाने स्पष्ट केले आहे. चंद्रपूरच्या ब्रम्हपुरी (Brahmapuri) परिसरातील असल्याचा दावा करणारा हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असल्याचे सांगत, वन विभागाने नागरिकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वीही वाघाला दारू पाजण्याचा एक बनावट व्हिडिओ व्हायरल झाला होता. असे व्हिडिओ तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही वन विभागाने दिला आहे.
महाराष्ट्र
Nagar Panchayat Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : मतदानाची वेळ संपली, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election Wedding : आधी मतदान, नंतर लगीनगाठ
Nagarpanchyat Election : नगरपालिका, नगरपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, निकाल 21 डिसेंबरला
Nagar Panchayat, Nagar Parishad Election : राडा, पैसा आणि मतदान; तुमच्या जिल्ह्यात कुठे कुठे राडा?
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion

















