Eknath Shinde Thane : ठाकरे-पवारांवर शाहांचं टीकास्त्र, एकनाथ शिंदे म्हणतात...
नंद दिघे याचं व्यक्तीमत्त एक-दोन चित्रपटात माऊ शकत नाही त्यांनी दिलेल्या दिशेने आम्ही चालतो आहे त्यांनी अनेक वर्षे सरकारमध्ये राहील आहे सरकारवर गेल्या दोन वर्षात महाविकास आघाडी आमच्या एकही भ्रष्ट्राचाराचा आरोप करू शकले नाही त्यामुळे अमित शाह यांनी पवारांवर असं वक्तव्य केलं तुम्ही लोकसभेच्या निवडणूकीच्या पाहिले आहे - अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे byte pointer ऑन गुरुपौर्णिमा आज गुरुपौर्णिमा आहे कालच गुरु पौर्णिमेच्या पूर्व संध्याला धर्मवीर पार्ट -2 ट्रेलर लॉन्च झालेला आहे खऱ्या अर्थाने कालपासूनच गुरुपौर्णिमा सुरू झालेली आहे. आनंद आश्रम मध्ये दरवर्षीप्रमाणे आनंद दिघे साहेबांना करण्यासाठी शिवसैनिक येत असतात परंपरा आणि ही परंपरा आजही कायम आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आनंदाश्रमात दिघे साहेबांना वंदन करण्यासाठी सगळे आले.. आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर धर्मवीर पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन चित्रपट आले आणि त्यांचं कार्य एक-दोन चित्रपटांमध्ये माऊ शकत नाही. म्हणून धर्मवीर पार्ट -2 लॉन्च केला.. धर्मवीर आनंद दिघे यांना श्रद्धांजली आहे. आनंद दिघे साहेब त्यांनी दाखवलं गेलेला मार्ग आणि जो काय विचार दिला ते आम्ही पुढे घेऊन जाणारे कार्यकर्ते आहोत. त्यांनी दिलेला विचार आणि दिशा मार्गक्रमण करण्याचं काम मुळे आमचे सरकार करत आहे.. साहेब बंद करून अनेक लोक उपयोगी कार्यक्रम करायचे.. सरकार तसंच काम करत आहे. सुशिक्षित मुलांना यफंड देण्याचा निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या सह अनेक योजनेचा काम आम्ही दिघे साहेबांचा विचार आणि करत आहोत. आनंद दिघे सत्तेत नसताना ते देखील काम करायचे.. सर्वसामान्यांचे सरकार आहे त्यांनी दाखवलेला वाटचालीस मार्गदर्शन आणि काम करत आहे. ऑन अमित शहा ऑन शरद पवार सरदार खरं म्हणजे त्यांनी अनेक वर्ष सरकारमध्ये राहिलेला आणि आज ज्या पद्धतीने सरकारवर महाविकास आघाडीवर आरोप करत आहे आज खरं म्हणजे मी छाती ठोकपणे सांगू की तो आमच्या दोन वर्षाच्या सरकारच्या कारकिर्दीमध्ये एकही भ्रष्टाचाराचा मुद्दा कोणी आणू शकलो नाही. आम्ही सगळे जे निर्णय घेतलेले आहे ते सगळ्यांचे हिताचे निर्णय घेतलेले आहे. त्यामुळे अनेक वर्ष सत्तेमध्ये जे होते त्यांनी आमच्यावर आरोप करताना पहिले आपल्या स्वतःचा बघितलं पाहिजे आणि आत्म परीक्षण केलं पाहिजे. त्यामुळे त्यांनी उद्गार केला पाहिजे. ऑन अमित शहा ऑन उद्धव ठाकरे प्रमुख तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिला आहे.