एक्स्प्लोर

Pimpri-Chinchwad News: पिंपरी चिंचवडमध्ये लेझर लाईट अन् ध्वनी प्रदूषण करणाऱ्या 40 गणेश मंडळांना पोलिसांचा दणका

Pimpri-Chinchwad News: पोलिसांनी काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण 40 गणेश मंडळांवर 'भारतीय न्याय संहिता कलम 223' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड: नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवादरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिसांनी (Pimpri Chinchwad Police) लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासंदर्भात कठोर कारवाई केली आहे. पोलिसांनी काढलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल एकूण 40 गणेश मंडळांवर 'भारतीय न्याय संहिता कलम 223' नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या (Pimpri Chinchwad Police) हद्दीत करण्यात आली आहे, यात प्रामुख्याने

 * वाकड: १७ मंडळे
 * पिंपरी: ८ मंडळे
 * निगडी: ५ मंडळे
 * सांगवी: ५ मंडळे
 * दापोडी: ३ मंडळे
 * तळेगाव दाभाडे: २ मंडळे

या मंडळांनी लेझर बीम लाईटचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण केला होता, ज्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.ध्वनी प्रदूषणावरही लक्ष गणेशोत्सवादरम्यान शहरात ध्वनी प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी पोलिसांनी 'नॉईज लेव्हल मीटर' या उपकरणाचा वापर केला. आयुक्तालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी ध्वनीच्या पातळीची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून ज्या मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडले आहेत, त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. सध्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू आहे.शांतता आणि सुरक्षिततेचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करून, पोलिसांनी सणासुदीच्या काळातही नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, हे दाखवून दिले आहे.

गणेशोत्सवात नियमभंगाला चाप देत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. लेझर बीम लाईटचा वापर आणि ध्वनीप्रदूषणाविरोधातील मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तब्बल ४० गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई 'भारतीय न्याय संहिता कलम २२३' अंतर्गत करण्यात आली असून, शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत ही प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe Favorite Actress: तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला, नेमकं काय घडलं?
तुमची आवडती हिरोईन कोण? मित्राचं नाव घेत तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, सभागृहात एकच हशा पिकला!
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाची पुन्हा तीव्रता वाढणार; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती
Maharashtra Teacher Recruitment: राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
राज्यात 30 हजार शिक्षकांची भरती, मात्र भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी; आठवडाभर मुदत वाढवा, उमेदवारांची मागणी
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Accident News: चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
चालकांचे नियंत्रण सुटले अन् रायगडमध्ये दोन एसटीचा भीषण अपघात, एक झाडावर आदळली, दुसरी रस्त्याच्या कडेला घसरली, PHOTO
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
Embed widget