एक्स्प्लोर
Shinde Delhi Visit | PM Modi, Amit Shah भेटी, Mahayuti समन्वयावर चर्चा
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. शिंदे सहकुटुंब पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले होते. या भेटीत श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पत्नीही उपस्थित होत्या. पंतप्रधान मोदींसोबत शिंदेंची तासभराहून अधिक वेळ चर्चा झाली. यापूर्वी त्यांनी अमित शहांचीही भेट घेतली होती. अमित शहांसोबतच्या भेटीत शिंदेंनी खासदारांच्या काही गोष्टी त्यांच्या कानावर घातल्या होत्या. महायुतीतील समन्वयावर आणि संभाव्य शीतयुद्धाच्या चर्चांवर या भेटींमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीतील समन्वय अधिक व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे का, यावरही विचारमंथन झाल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर आहेत. अमित शहांकडे मांडलेले कन्सर्न्स पंतप्रधान मोदींच्याही कानावर घालण्यात आले असावेत, अशीही शक्यता आहे.
महाराष्ट्र
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
आणखी पाहा





















