एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Shinde On Salman Khan : गोळीबार प्रकरणावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आज पहाटे सलमान खान यांच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीने अभिनेता सलमान खान यांच्याशी फोनवरून चर्चा करून त्यांना सुरक्षे संदर्भात दिलासा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांशी चर्चा करून सलमान खान यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचीही सूचना दिल्यात.
महाराष्ट्र
Raj Thackeray Tweet on Waqf Board : वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना विरोध करण्यासारखं काही नाही
Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 2 PM : 9 डिसेंबर 2024 : ABP Majha
Nana Patole : बहुमताच्या नावावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये
Jayant Patil Full Speech : राहुल नार्वेकरांचं कौतुक; जयंत पाटलांचं सभागृहात भाषण
Ajit Pawar Vidhan Sabha Speech:आता कसं वाटतंय? विरोधकांवर निशाणा; सभागृहात अजितदादांची फटकेबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
करमणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement