एक्स्प्लोर

Eknath Shinde on Budget : देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केला ABP Majha

Maharashtra Budget 2023: ''अर्थसंकल्पातून मधाचं बोट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गाजर हलवा अर्थसंकल्प आहे'', अशी टीका उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पावर केली आहे. यावरच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रत्युत्तर दिलं आहे. ''आम्ही गाजर हलवा तरी देतोत त्यांनी (उद्धव ठाकरे) काहीच दिलं नाही. स्वतः खाल्लं दुसऱ्याला काहीच दिलं नाही'', असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ''आकडे फुगविण्यासाठी आम्ही बजेट मांडला नाही. आम्ही काही शिल्लक ठेवलं नाही. बजेटचे आकडे पाहिल्यानंतर त्यांना (विरोधी पक्षांना) बोलायला काही नव्हतं. त्यांच्याकडे उत्तर नाही. त्यांचा देवेंद्र फडणवीस यांनी करेक्ट कार्यक्रम केला आहे.''

महाराष्ट्र व्हिडीओ

Uddhav Thackeray Speech Vidhan Parishad : पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंसमोर सभागृहात भाषण, ठाकरेंचे हल्ले
Uddhav Thackeray Speech Vidhan Parishad : पहिल्यांदाच एकनाथ शिंदेंसमोर सभागृहात भाषण, ठाकरेंचे हल्ले

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Budhwar peth Crime: बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या आयटी इंजिनिअरला महागात पडलं, आधी ब्लॅकमेलिंग, मग पोलिसांकडून झाडाझडती
बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या आयटी इंजिनिअरला महागात पडलं, आधी ब्लॅकमेलिंग, मग पोलिसांकडून झाडाझडती
Kolhapur News: हसन मुश्रीफांच्या कागलमधील म्हाकवे गाव म्हणतं आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; झेडपी मतदारसंघावरून आक्रमक पवित्रा
हसन मुश्रीफांच्या कागलमधील म्हाकवे गाव म्हणतं आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; झेडपी मतदारसंघावरून आक्रमक पवित्रा
फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा
फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचं प्लॅनिंग, लॉर्डस कसोटीत भयंकर कट? भारताच्या माजी खेळाडूनं इंग्लंडच्या दोन क्रिकेटपटूंचं नाव घेतलं
जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचा 'त्या' दोघांचा कट? भारताच्या माजी क्रिकेटपटूनं थेट नावं घेतली...
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Vidhan Bhavan Photo Session : आजूबाजूला खुर्ची, ठाकरेंची एन्ट्री,अवघडलेले शिंदे,UNCUT फोटोसेशन
Marathi FIR Protest | एबीपी माझाचा दणका, युनियन बँक नरमली, मनसे आंदोलनानंतर माफी मागितली!
Marathi FIR Rejected | बँकेने मराठी FIR नाकारला, RBI नियमांचे उल्लंघन?
Dnyaneshwari Munde suicide attempt | SP भेटीनंतर विष प्राशन, १८ महिन्यांपासून न्याय नाही!
Devendra Fadnavis Full Speech : उद्धवजी, तुम्हाला इकडे येण्याचा स्कोप, विचार करता येईल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Budhwar peth Crime: बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या आयटी इंजिनिअरला महागात पडलं, आधी ब्लॅकमेलिंग, मग पोलिसांकडून झाडाझडती
बुधवार पेठेत जाणं पुण्याच्या आयटी इंजिनिअरला महागात पडलं, आधी ब्लॅकमेलिंग, मग पोलिसांकडून झाडाझडती
Kolhapur News: हसन मुश्रीफांच्या कागलमधील म्हाकवे गाव म्हणतं आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; झेडपी मतदारसंघावरून आक्रमक पवित्रा
हसन मुश्रीफांच्या कागलमधील म्हाकवे गाव म्हणतं आम्हाला कर्नाटकात जाण्याची परवानगी द्या; झेडपी मतदारसंघावरून आक्रमक पवित्रा
फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा
फडणवीसांकडून काल ऑफर, उद्धव ठाकरेंनी आज अँटी चेंबरमध्ये घेतली भेट; दोघांमध्ये 20 मिनिटे चर्चा
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचं प्लॅनिंग, लॉर्डस कसोटीत भयंकर कट? भारताच्या माजी खेळाडूनं इंग्लंडच्या दोन क्रिकेटपटूंचं नाव घेतलं
जसप्रीत बुमराहला जखमी करण्याचा 'त्या' दोघांचा कट? भारताच्या माजी क्रिकेटपटूनं थेट नावं घेतली...
Sindhudurg Crime News : सिगारेट पेटवायला लायटर न दिल्यानं संताप, भावाच्या डोक्यात टॉमी मारला अन्...; सिंधुदुर्गात रक्तरंजित थरार
सिगारेट पेटवायला लायटर न दिल्यानं संताप, भावाच्या डोक्यात टॉमी मारला अन्...; सिंधुदुर्गात रक्तरंजित थरार
Mahadevrao Mahadik on Hasan Mushrif: चांगला कारभार केल्याचा डांगोरा पिटता तर मग तुम्हाला ‘टोकन’ देण्याची वेळ का आली? महादेवराव महाडिकांचा मुश्रीफांवर हल्लाबोल
चांगला कारभार केल्याचा डांगोरा पिटता तर मग तुम्हाला ‘टोकन’ देण्याची वेळ का आली? महादेवराव महाडिकांचा मुश्रीफांवर हल्लाबोल
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काटेसह एकास जामीन; न्यायालयाकडून अटी व शर्ती
प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याप्रकरणी दीपक काटेसह एकास जामीन; न्यायालयाकडून अटी व शर्ती
नव्या रंगात, व्हिस्टाडोमसह नव्या ढंगात; मुंबईची वन राणी पर्यटकांच्या सेवेत 4 वर्षानंतर सुरू
नव्या रंगात, व्हिस्टाडोमसह नव्या ढंगात; मुंबईची वन राणी पर्यटकांच्या सेवेत 4 वर्षानंतर सुरू
Embed widget