एक्स्प्लोर
Marathi Language : मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जा कधी मिळणार? एकनाथ शिंदे स्पष्टच म्हणाले...
आज मराठी भाषा गौरव दिन आणि अर्थसंकल्पीय अधिनेशनालाही आजच सुरुवात झाली. त्यामुळे राज्यपालांच्या अभिभाषणानंतर मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषेला अभिजात भाषेच्या दर्जावर चर्चा झाली... राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी अभिजात भाषेचा दर्जा मराठीला केव्हा मिळणार, असा सवाल केला. यापूर्वी सर्व पुराने देऊनही मराठी भाषा अभिजात दर्जापासून दूर का, असा सवाल केला... यावरून सभागृहात सकारात्मक चर्चा झाली... त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचं शिष्टमंडळ घेऊन केंद्रात पंतप्रधान मोदींना भेटण्याचं आश्वासन दिलंय.
महाराष्ट्र
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा


















