एक्स्प्लोर
Advertisement
Eknath Shinde : "मी शपथ घेतो की..." CM Eknath Shinde यांनी घेतली प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ
यावर्षी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प पर्यावरण विभागानं केलाय. त्यासाठी प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात होतेय. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळीची साजरी करण्याची शपथ देण्यात आली.
महाराष्ट्र
CM Shinde Watched 'Dharmaveer 2' :धर्मवीर-2 पाहण्यासाठी मुख्यमंत्री थेट थिएटरमध्ये, प्रसाद ओकही सोबत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
निवडणूक
भंडारा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion